Skip to main content

Popular posts from this blog

Gunwant Baba Hindi Song

भक्ति का तेरी कोई मोल ना - डाउनलोड बाबा तेरा जवाब नही - डाउनलोड ओ दादा गाड़ीवाले  जरा थांब एक न - डाउनलोड अमर रहेगा नाम तेरा इस दुनिया में - डाउनलोड तेरी ही माया है - डाउनलोड किती शोभून दिसतय र गुना बाबाची स्वारी - डाउनलोड 

गुणवंतबाबा आरतीसमूह

गुणवंत गुणवंत जय बोला ,जय बोला गुणवंत जय बोला चला आरती करू या हो , गुणवंत बाबाची गुणवंत गुणवंत जय बोला ,जय बोला गुणवंत जय बोला गुणवंत गुणवंत जय बोला.........।। धृ।। कापूराच्या  लाऊनि ज्योति ,फुल माळ घेउनी हाती आरती मीळुनी सर्व गाती ,सुलाईच्या  नंदानांची ।।१।। चला आरती करुया.... गुणवंत मूर्ती गुणाची , माय माऊली मी दिंनाची जगी असे, थोर ज्याची ख्याती,घडेकर संपत सुताची ।।२ ।। चला आरती करूया..... कराया जगाचा उद्धधार, आले गुणवंत अवतार कृपावंत दया सागर, विश्वरक्षी तो विश्वंभर ऐशाच विश्वरक्षीताची ।।३ ।। चला आरती करुया.... हर्ष मनी दर्शन तुझे घेता, स्फूर्ति चढे तुझे गुण गाता क्षमा करी त्रैलोकीनाथा, तुझ्या चरनावरती माथा राैराळे सत्य सुंदराची ।।४ ।।  चला आरती करुया हो गुणवंत बाबाची गुणवंत गुणवंत जय बोला, जय बोला गुणवंत जय बोला