Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

Naukar-Rakhale-Baba-Guna-Humko-Bhi-ek-Baar

Naukar-Rakhale-Baba-Guna-Humko-Bhi-Ek-Baar -Download
Dev-Janmala-Dev-Janmala - Download Tere-Charno-Mein-Aaa-Gaya - Download

GunwantbabaHindiSong

अपने-भक्तो-का-जीवन-सवारती - डाउनलोड लाखनवाडी-जो-भी-आयेगा - डाउनलोड गुणवंतबाबा-के-द्वार-आज-धूम-मची - डाउनलोड तेरे-हवाले-मेरी-गाडी - डाउनलोड तू-बस-आया  - डाउनलोडभक्तो-के-सरताज-श्री-संत-गुणवंत-महाराज

GunwantbabaHindiSong

ओ-मेरे -गुणा-बाबाजी-तु-मेरे-घर-आना-जी -  डाउनलोड
  शिवराम-मामा-के-घर - डाउनलोड
  बाबा-गुणा-का-सर-पे-जिसका-हाथ-है - डाउनलोड
 ओ-लाखनवाडी-वाले-किया-सब-तेरे-हवाले - डाउनलोड  गुणवंत -भगवान-जैसा-कोई-नही - डाउनलोड

तेहतीस-करोड-देवता-का-हमे-ना-भरोसा

तेहतीस-करोड-देवता-का-हमे-ना-भरोसा  - डाउनलोड तेरे-नाम-का-बाबा-डंका - डाउनलोड ओ-मेरे-भैय्या - डाउनलोड

गुणवंत-पालखी-सोहळा

गुणवंत-पालखी-सोहळा


गुणवंतबाबाआरतीसमूह

मंगल भाव आरती गावे
संत दरबारी गुणवंत दरबारी
लाखनवाडी गावी.... वसले शंभू अवतारी
एकोणिस सप्टेम्बर दिवशी, सुलाईच्या पोटी
माता सुलाईच्या पोटी
गुणवंत अवतरले...विश्वव्यापक जग जेही
भिक्षा मागे दारोदारी होउन भिकारी
बाबा होउन भिकारी
लाखनवाडी गावी वसले शंभू अवतारी
पोर्णिमेच्या दिवशी होई भक्तांची दाटी
होई भक्तांची दाटी
एकमुखाने सारे.... महिमा बाबांचा गाती
होउनिया तृप्त सारे घेती भरारी
लाखनवाडी वसले शंभू अवतारी
नको पुष्पहार नको स्वादिष्ट खाना
भाकरेची गोडी .... माझ्या जगत जीवना
दास गणेश पूरवी आशा तो साक्षातकरी
हो बाबा तो साक्षातकारी
लाखनवाडी वसले शंभू अवतारी

गुणवंतबाबा अभिषेक

गुणवंत बाबा अभिषेक 


GunwantbabaMarathiSong

गुणा बाबा परमेश्वर मी सांगतोय खरं -  डाउनलोड वंदन करतो या माझ्या देवाला -  डाउनलोड समाधी सव्प्नात दिसली - डाउनलोड गुणाबाबन केल माह केल बर - डाउनलोड

GunwantbabaHindiSong

मेरा गुणवंत एकाच वली - डाउनलोड 

गुणवंतबाबाआरतीसमूह

चक्रधारी सुर्दशनकारी देवाचे राजे, गुणवंत देवाचे राजे 

वंदुनी कृष्ण अवधुता, शरण मी आदेभैसाले

गुणवंता तुझे विराट रूप मी, पाहू कसे डोयी, आदेभैस तू

असता मज ती सृष्टी, कधी देई ।।१।।

ओम सोहम शब्दाने तू सृष्टी रचीयली,

सृष्टी रचण्याआधी, राहुटी सूर्यापाशी केली ।।२ ।।

अंधार असता चहुकडे तू एकटाच तेव्हा, गुणवंता एकटाच तेव्हा 

सूर्यपाशी कसा गुणा तू पाजिते असे पान्हा ।।३।।

देवा भक्ताची जोडी ऐसे ब्रह्मा लिखियेले,

अक्षर काढे माँ सरस्वती गुणवंत वचने ।।४।।

 गिरी मगर टूटी नही टुकडे हुये चार,

ऐसा शिष्य लढे, रण पंडित का 

तुम करो विचार ।।५ ।।

वेदापुढची तुझी रे भाषा समजे ना कोणा,

गुणवंत समजे ना कोणा, समुद्राची पुरेना गुण तुझे लिहाण्या ।।६।।

चक्रधारी सुदर्शनकारी...

पाणी अंदर महल बनाया वो महल कैसा,

बोलो रे भाई वो महल कैसा,

उसी महल गुणवंत बिराजे जो सृष्टी कर्ता ।।७।।

संत म्हणती महंत म्हणती, म्हणती कुणी बाबा 

तो स्वर्ग, मृत्यु, पाताळा, गुणवंताचा दुनियावर ताबा  ।।८।।

विश्व प्रभु तो विधाता जगती, या त्याच्या चरणी

आतातरी या त्याच्या चरणी गुणवंता मालिक माना,

दिवस थोडेच रे भरणी ।।९ ।।

पंढरपूरी तू विटेवरी, अन तूच सांवगापूरी,

अल्ला परवरदीगार म…

गुणवंतबाबा दर्शन दिल्ली

जय जय गुणवंत,

मी एक गुणाचा सेवक असून आपल्याला लाखनवाडीची जी बाबांची पालखी गेली आहे दिल्लीला,त्यातीलच एक भक्ताने हा विडियो शूट केला आहे. कारण कसे आहे बाबांचे जे  भक्त आहेत त्यं ाना सगळयांणा दिल्लीला जाणे शक्य नाही म्हणुन तुम्हा भक्ताना बाबाचे दिल्ली येथील मंदिराचे दर्शन व्हावे हाच  ही पोस्ट टाकन्या मागचा हाच उद्देश.जय जय गुणवंत अजय सदानंशिव 

GunwantbabaHindiSong

लाखनवाडी में बैठा गुणवंत भगवान है - डाउनलोड जय जय जय गुणवंत जय - डाउनलोड हर दिल की धडकन यही बोले - डाउनलोड

GunwantbabaHindiSong

लाखनवाडी के गुणवंत बाबा - प्ले

GunwantbabaMarathiSong

राजा लाखनवाडीचा - डाउनलोड   भली रे तुझी दुनिया तुला  - डाउनलोड   मनात होते लय दिवसाचे जातो लाखनवाडी - डाउनलोड

गुणवंतबाबाआरतीसमूह

जय जय सतगुरु स्वामी गुणवंता 

बोलो बाबा भगवंता 

अवतरलासी भूवर तुम्ही मूर्ती महंता हरिओम

स्वामी गुणवंता 

मूर्ती दिगांबर जटा ही सुंदर शोभुनिया या दिसती

निसर्ग लहरी परंतु किंचित, मनी नसे भीती

कीर्ति अमर ही अखंड राहील यात नसे शंका 

हरिओम स्वामी गुणवंता...

येता जाता वाटे वरूनी कोणी वाट सरू

त्यास मागुनी भाकर टुकडा, पोट तूबंडी भरू

धन्य धन्य ते भक्त जहालेत, जयावर तवममता

हरिओम स्वामी गुणवंता...

आंथरूनी भूमातेचे आकाश पांघराया

त्यावर करशील नित्य शयन तू थोर गुरुराया 

हे विश्व असे घरकुल तुझे, तू विश्व स्वरुपसंता

हरिओम स्वामी गुणवंता...

विनवी गणेशास हे जगदीशा दर्शन नित्य घडो 

संता चरनी अर्पण माझा देह कारणी पडो

अज्ञानी मम ह्रुदयी वाजो ज्ञानाचा डंका 

अवतरलासी भुवर तुम्ही मूर्ती महंता

हरिओम स्वामी गुणवंता....

भाव सुमनांजली

भाव सुमनांजली अर्पितो सुलाई मधुसुधना ध्यास तुझा हा नित्य 
लागू दे ठेऊनी समता मम सदना अजान बालक आम्ही तुझे 
या रागू मांडीवरी पोटी घाल प्रभु अनंत चुका शरानातव
पदकमली राग द्वेषाची ज्योत जाळून पणती पेटवितो
मंगल होण्या सर्वांचे प्रभु देह तुझ अर्पितो प्रभू तू  तर ब्रम्ही
तो कळी तुझीच रे माया कोण तुझ्याविण लाज राखेल भगवंत
सखया जन्म मोजुनिया तूझ्या चरणी जीव राहों मुक्त होउनी
भाव बंद न तुनी शरण तुझे पाहो परमार्थी कर नित्य लागू दे 
विजय ठेव ध्यानी एकरूप होउनी प्रभूसी जीव पडो कमी
पुष्पांजली तुम्हा अर्पितो सुलाईच्या तनया तव पदी वंदन
करन्या स्फूर्ति द्यावी या ह्रुदया तूळशी बेल अजी फुले
सुहासिक नाना विधि माला अर्पितोसी बहू प्रेमभरे आम्ही
श्री प्रभु पदकमला किंचित सेवा पूजन हे
भक्तांची करनी दिन दयाळा भक्तवत्सला शरण
तुम्हा आलो उद्धारल्या पापी जिवांना भव दोही बुडालो

गुणवंतबाबाआरतीसमूह

सदगुरु गुणवंता भक्त जनांचे महंता
आरती ओवाळीतो चरणी ठेवूनिया माथा ।।धृ।। 
धन्य तुझे रूप महान तुझी अघाध कीर्ति 
अवतार तुझा झाला या माय भूमिच्या वरती
मानव रूप सारे तुझी अवलिया वृति
सोमवंशी जन्म झाला महयोग्याच्या मूर्ती ।।१।।
सदगुरु गुणवंता...
सोडोनी घरदार संसार मोहमाया माया 
वैरागी झाले बाबा नाही अन्न पानी खाया 
हिंडतात रानोवनी नाही झोपडी  राहाया   
चंदनाच्या परोपरी यानि झिजविली काया ।।२ ।।
सदगुरु गुणवंता...
पिसा पिसा म्हणुनिया लोक त्रास देती फार 
सोसली दुःख मनी जन लोकांचा मार 
नाही कोपले कोणावरती बाबा दयेचे सागर
धरली रे ही छाया सदा भक्ताच्या वर ।।३ ।।
सदगुरु गुणवंता...
कुमार रत्नदीप बाळ आहे अज्ञान
छाया ठेवा बाळावरती चरनी माझे मागणं
टाळा हो संकटासी आम्ही भोळे भक्तगण ।।४ ।।
सदगुरु गुणवंता.... गुणवंतबाबाआरतीसमूह

चरनासी येउनिया करितो वंदना 
आरती गातो सुलाई नंदना ।।धृ।।
लाउनी ज्योति अर्पुणमाला कर्पुर ज्योतीच्या ज्वाला 
गुरु गुनवंता महान संता भक्त जनांच्या  महाराजा 
संपतरावा तनया करितो वंदना ।।१ ।।
                                       आरती गातो...
उद्धाराया भक्त जनांना अवतरला दिनानाथा
आरती गाता तव गुरु नाथा चरनी ठेवीतो माथा 
आशीष दे तूच मला, गया तव कवना ।।२।।
                                             आरती गातो....
तव मुखातुनी अमृतवाणी भक्तानां वरदान असे 
वेळोवेळी लिखाण करशील ब्रह्म ज्ञानाच्या सरसे 
कृपा करी दयाधना उघड कमल नयना 
                                                     आरती गातो ....
धरती अम्बर विश्वची सारे गुनवंताची शान असे 
लेखनी मधुनी रौराळेच्या गुणवंताचे निशान असे 
क्षणाे क्षणी दर्शन तुझे घडू दे त्रिनयना 
                                                  आरती गातो....

गुणवंतबाबाआरतीसमूह

आरती आरती आरती पाजळल्या अंतर ज्योतिभक्तजन ओवाळती गुणवंताची ही मूर्तीभगवंताची ही मूर्ती ।।धृ।। योगी तपाची शक्ति भारी, गुनवंताची ही स्वारीलाखनवाड़ी खुशाल बाबाच्या परंपरेचे आवतारीब्रह्मानंदी लागो टाळी, काट्या गोट्या तुन फिरती भक्तजन ओवाळती.... कडकडते उन थंडी पाउस नाही कशाची ही पर्वादर्शन घेता भक्त हजारो हरतील अपुल्या मनगर्वादर्शन दर्शन भाषण झाल्या काहीकांच्या इछ्या पूर्ती भक्तजन ओवाळती.... दैवीशक्ति संचरली जन माया सारी अंतरलीदेवघरती मंगलमूर्ति मंगल मानव रुपी अवतरलीशब्द सुखाचा मंगलखाणी ज्ञानाचे घाट पाझळती

गुणवंतबाबा आरतीसमूह

गुणवंत गुणवंत जय बोला ,जय बोला गुणवंत जय बोला
चला आरती करू या हो , गुणवंत बाबाची
गुणवंत गुणवंत जय बोला ,जय बोला गुणवंत जय बोला
गुणवंत गुणवंत जय बोला.........।। धृ।।
कापूराच्या  लाऊनि ज्योति ,फुल माळ घेउनी हाती
आरती मीळुनी सर्व गाती ,सुलाईच्या  नंदानांची ।।१।।
चला आरती करुया....
गुणवंत मूर्ती गुणाची , माय माऊली मी दिंनाची
जगी असे, थोर ज्याची ख्याती,घडेकर संपत सुताची ।।२ ।।
चला आरती करूया.....
कराया जगाचा उद्धधार, आले गुणवंत अवतार
कृपावंत दया सागर, विश्वरक्षी तो विश्वंभर
ऐशाच विश्वरक्षीताची ।।३ ।।
चला आरती करुया....
हर्ष मनी दर्शन तुझे घेता, स्फूर्ति चढे तुझे गुण गाता
क्षमा करी त्रैलोकीनाथा, तुझ्या चरनावरती माथा
राैराळे सत्य सुंदराची ।।४ ।। 
चला आरती करुया हो गुणवंत बाबाची
गुणवंत गुणवंत जय बोला, जय बोला गुणवंत जय बोला 

Gunwant Baba Hindi Song

भक्ति का तेरी कोई मोल ना - डाउनलोडबाबा तेरा जवाब नही - डाउनलोडओ दादा गाड़ीवाले  जरा थांब एक न - डाउनलोडअमर रहेगा नाम तेरा इस दुनिया में - डाउनलोडतेरी ही माया है - डाउनलोडकिती शोभून दिसतय र गुना बाबाची स्वारी - डाउनलोड 

Gunwant Baba Hindi Song

सारी दुनिया में - डाउनलोड  सबसे निराला मेरे गुणा बाबा का दरबार - डाउनलोड  दरबार लाखनवाड़ी का - डाउनलोड आओ चलो रे भक्तो - डाउनलोड  बाबा गुणवंत की महिमा - डाउनलोड  मुझे गुणवंत जैसा संत मिला - डाउनलोड